आता विमानातही करा उभ्याने प्रवास

आता विमानातही करा उभ्याने प्रवास

आता विमानामधूनही प्रवासी उभे राहून प्रवास करताना दिसण्याची शक्यता आहे. कोलंबिया एअरलाइन्स नावाच्या विमान कंपनीने तशी योजनाच आखली आहे.

  • Share this:

03 जुलै : बस, लोकल अशा सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांमध्ये तसेच खाजगी वाहनांमधून प्रवाशांनी उभ्यांनी प्रवास करणं नित्याचंच. पण आता विमानामधूनही प्रवासी उभे राहून प्रवास करताना दिसण्याची शक्यता आहे. कोलंबिया एअरलाइन्स नावाच्या विमान कंपनीने तशी योजनाच आखली आहे.

प्रवाशांना स्वस्तात विमान प्रवास करता यावा यासाठी या विमान कंपनीने आपल्या विमानामधून आसनव्यवस्था काढून टाकण्याचा विचार सुरू केला आहे. उभ्याने प्रवास केल्याने अधिक प्रवाशी विमानातून प्रवास करू शकतील, आणि अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याने साहजिकपणे विमानाच्या तिकिटांचे दर कमी होतील, असा कंपनीचा कायास आहे.

First published: July 3, 2017, 2:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading