मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

काय आहेत दाऊदची 21 नावं?

काय आहेत दाऊदची 21 नावं?

ब्रिटनच्या ट्रेझरी विभागाने ज्यांच्या मालमत्तेवर टाच आणलीय अशा लोकांची एक यादी जाहीर केली आहे. या यादीत दाऊदच्या पाकिस्तानातल्या तीन पत्त्यांचाही आणि 21 खोट्या नावांचा समावेश आहे.

23 आॅगस्ट : ब्रिटनच्या ट्रेझरी  विभागाने ज्यांच्या मालमत्तेवर टाच आणलीय अशा लोकांची एक यादी जाहीर केली आहे. या यादीत दाऊदच्या पाकिस्तानातल्या तीन पत्त्यांचाही आणि 21 खोट्या नावांचा समावेश आहे. दाऊदची 21 नावं
 1. अब्दुल शेख इस्माल
 2. अब्दुल अझीझ अब्दुल हमीद
 3. अब्दुल रहमान शेख मुहम्मद इस्माइल
 4. अनीस इब्राहिम शेख मुहम्मद
 5. बडा भाई
 6. दाऊद भाई
 7. इकबाल भाई
 8. दिलीप अझीझ
 9. दाऊद इब्राहिम
 10. फारुखी शेख
 11. हसन कासकर दाऊद
 12. हसन दाऊद
 13. इब्राहिम अनीस
 14. इब्राहिम दाऊद हसन शेख
 15. कासकर दाऊद हसन शेख इब्राहिम
 16. कासकर दाऊद इब्राहिम मेनन
 17. कासकर दाऊद हसन इब्राहिम
 18. मेनन दाऊद इब्राहिम
 19. सबरी दाऊद
 20. साहब हाजी
 21. बडा शेठ
First published:

Tags: दाऊद इब्राहिम

पुढील बातम्या