मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर ?

अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिम व्हेंटिलेटरवर ?

एका बातमीनुसार दाऊदला हृदयविकाराचा झटका आला तर दुसऱ्या बातमीनुसार त्याला ब्रेन ट्युमर झाला आहे.

एका बातमीनुसार दाऊदला हृदयविकाराचा झटका आला तर दुसऱ्या बातमीनुसार त्याला ब्रेन ट्युमर झाला आहे.

एका बातमीनुसार दाऊदला हृदयविकाराचा झटका आला तर दुसऱ्या बातमीनुसार त्याला ब्रेन ट्युमर झाला आहे.

  29 एप्रिल : अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिम याची प्रकृती अत्यंत नाजूक असून तो येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्याच्या प्रकृतीबद्दल एक ना अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. एका बातमीनुसार दाऊदला हृदयविकाराचा झटका आला तर दुसऱ्या बातमीनुसार त्याला ब्रेन ट्युमर झाला आहे. पाकिस्तानातील प्रसिद्ध डॉक्टरांनी त्याच्यावर २२ एप्रिल रोजी कराचीत शस्त्रक्रिया केली होती परंतू ती वाया गेली. त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले आहे. त्याच्या गंभीर प्रकृतीची माहिती त्याच्या मुंबईतील कुटुंबियांना दिली गेली आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. डी कंपनीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदला २० दिवसांपूर्वी अर्धांगवायुचा झटका आला व त्यात त्याच्या शरीराचा उजवा भाग बधीर झाला. तर दाऊद आजारी असल्याची बातमी खोटी शकीलची माहिती नेटवर्क 18ला छोटा शकीलने फोन करून दिली आहे.
First published:

Tags: Dawood ibrahim, अंडरवर्ल्ड डाॅन, दाऊद इब्राहिम

पुढील बातम्या