जगभरातल्या 'या' देशांमध्ये गरिबी शोधून सापडणार नाही

असे काही देश आहेत, जिथले लोक समान खर्च करू शकतात

  • Share this:

जगात असे बरेच देश आहेत जिथे कोणी गरीब नाही. लक्झमबर्ग, स्वित्झर्लंड आणि मकाओ हे देश जीडीपीनुसार श्रीमंत देश म्हटले जातात. ज्या देशात कोणी कधीच उपाशी झोपत नाही, ते श्रीमंत देश. पण आता नवी यादीही समोर आलीय. यात सिंगापूर, ब्रुनई आणि कुवैत हे देशही आहेत.

श्रीमंत देशाची यादी बनवण्यासाठी जीडीपीची तुलना केली जाते. जीडीपी म्हणजे तो देश किती सेवा आणि वस्तूंचं उत्पादन करतो. जीडीपीला देशातल्या लोकसंख्येनं भागलं तर प्रत्येक व्यक्तीमागचं उत्पन्न समोर येतं.अशा प्रकारे श्रीमंत देश कळतो.

लक्झमबर्ग हा देश युरोपातला  सर्वात श्रीमंत देश मानला जातो. कर वाचवणाऱ्यांचा देश म्हणूनही या देशाकडे पाहिलं जातं. इथे ठराविक वयानंतर श्रीमंत लोक राहायला येतात. आरामात आयुष्य जगता येतं.

Loading...

नाॅर्वेला उगवत्या सूर्याचा देश मानलं जातं. या देशाची जीडीपी नेहमीच चांगली असते. त्यामुळे हा देश श्रीमंत मानला जातो. नैसर्गिक गॅस आणि तेल यांच्या निर्यातीवर या देशाची अर्थव्यवस्था आहे. नाॅर्वे सुरक्षित देशही मानला जातो.

कतारची लोकसंख्या जवळजवळ 20 लाख आहे. जीडीपी जवळजवळ 182 बिलियन डाॅलर आहे.हा देश श्रीमंत समजला जातो. तेलाची निर्यात, टुरिझम, बँकिंग यावर देशाची अर्थव्यवस्था आहे.

स्वित्झर्लंड हा युरोपमधला देश श्रीमंत देशांमध्ये दुसऱ्या नंबरवर आहे. इथल्या लोकांच्या खरेदीची क्षमता समान आहे. पर्यटनावर या देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे.

ब्रुनई ही पूर्व-दक्षिण एशियातला श्रीमंत देश. गॅस आणि कच्च्या तेलाची निर्यात या देशातून होते. ब्रुनईची लोकसंख्या 5 लाखांपेक्षा कमी आहे.

सिंगापूर 63 दीपसमूहांनी बनलंय. या देशाला आर्थिक महाशक्तीत सामील केलं गेलंय. या देशाची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2019 01:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...