जगातल्या 'या' देशांमध्ये नागरिकांना नाही द्यावा लागत इन्कम टॅक्स

अनेक जण इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी काय काय करता येईल, हे शोधत असतात. पण जगात असे काही देश आहेत, ते नागरिकांकडून टॅक्स घेतंच नाहीत.

  • Share this:

अनेक जण इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी काय काय करता येईल, हे शोधत असतात. पण जगात असे काही देश आहेत, ते नागरिकांकडून टॅक्स घेतंच नाहीत. कितीही कमाई असली तरीही.

मोनॅको हा जगातला सर्वात छोटा देश. स्वित्झर्लंडजवळ हा देश आहे. 2स्क्वेअर किमीवर हा वसलाय.इथलं सरकार टॅक्स घेत नाही.

ओमान असा देश आहे जिथे नागरिकांकडून टॅक्स घेतला जात नाही. इथे निर्यातीवरच देश कमाई करतो.

बार्मुडा हा देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आहे. इथेही इन्कम टॅक्स द्यावा लागत नाही. हा देश जगातल्या महागड्या देशांपैकी एक. याचा छोटा भाग अटलांटिक महासागराच्या मधोमध आहे. इन्कम टॅक्स नसेल पण पेरोल, सोशल सिक्योरिटी , प्रॉपर्टी टॅक्स, कस्टम ड्युटी जनतेला द्यावा लागतो.

सौदी अरेबियाच्या नागरिकांनाही इन्कम टॅक्स पडत नाही. गॅस आणि तेलाच्या निर्यातीतून देशाला पैसे मिळतात. पण नागरिकांना सिक्युरिटी पेमेंट, कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो.

कॅमेन आयलंड क्युबा आणि कॅरेबियन द्विपसमूहापासून लांब समुद्राच्या मधोमध आहे. इथल्या नागरिकांना इन्कम टॅक्स द्यावा लागत नाही. पण इंपोर्ट ड्युटी द्यावी लागते.

कतारमध्ये इन्कम टॅक्स द्यावा लागत नाही. देश तेल आणि गॅसवर पैसे कमावतो.

बहामास इथल्या नागरिकांनाही इन्कम टॅक्स द्यावा लागत नाही. इथले लोक इंपोर्ट ड्युटी, नॅशनल इंश्योरन्स आणि प्रॉपर्टी टॅक्स मात्र देतात.

संयुक्त अरब अमिरातमध्येही नागरिकांकडून इन्कम टॅक्स घेतला जात नाही. या देशाची अर्थव्यवस्था तेल आणि गॅसच्या निर्यातीवर चालते.

मध्य पूर्व देश कुवैतमध्येही इन्कम टॅक्स घेतला जात नाही. इथे सिक्युरिटी रक्कम जमा करावी लागते.

बहरिनचे नागरिकही इन्कम टॅक्स देत नाहीत. पण सोशल सिक्युरिटी टॅक्स द्यावा लागतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 31, 2019 12:54 PM IST

ताज्या बातम्या