रशियातील FIFA वर्ल्ड कपचं काऊंटडाऊन सुरू, या आहेत 'टिम्स'

रशियातील FIFA वर्ल्ड कपचं काऊंटडाऊन सुरू, या आहेत 'टिम्स'

एकूण 8 गटांमध्ये टीम्सचं विभाजन केलं गेलंय. पाहूयात कोणत्या गटात कोणती टीम आहे ते...

  • Share this:

रशिया, 14 जून : रशियात फिफा वर्ल्डकप आजपासून सुरू होत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी या वर्ल्डकपचं मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात येईल. मॉस्कोतल्या ल्युझिनिकी स्टेडियमवर वर्ल्ड कपच्या उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

ब्रिटिश पॉपस्टार रॉबी विल्यम्सचा परफॉर्मन्स हे उद्घाटन सोहळ्याचं वैशिष्ट्य ठरेल. 21 व्या फिफा वर्ल्डकपमध्ये यंदा 32 संघ सहभागी होत आहेत. त्यामुळे आता पुढचा महिनाभर जगभरात फुटबॉलचा फिव्हर पाहायला मिळणार हे नक्की.

एकूण 8 गटांमध्ये टीम्सचं विभाजन केलं गेलंय. पाहूयात कोणत्या गटात कोणती टीम आहे ते...

ग्रुप ए

इजिप्त

रशिया

सौदी अरेबिया

युरुग्वे

ग्रुप बी  

इरान

मॉरोक्को

पोर्तुगाल

स्पेन

ग्रुप सी  

ऑस्ट्रलिया

फ्रान्स

डेन्मार्क

पेरू

ग्रुप डी

अर्जेंटिना

क्रोएशिया

आईसलँड

नायजीरिया

ग्रुप ई

ब्राझिल

कोस्टा रिका

सर्बिया

स्वित्झर्लंड

ग्रुप एफ

जर्मनी

मेक्सिको

दक्षिण कोरिया

स्विडन

ग्रुप जी

बेल्जियम

इंग्लंड

पनामा

ट्युनिशिया

ग्रुप एच

कोलंबिया

जपान

पोलंड

सेनेगल

First published: June 14, 2018, 9:53 AM IST

ताज्या बातम्या