• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : न्यूझीलंडमध्ये अंदाधुंद गोळीबार, जीव मुठीत घेऊन धावले बांगलादेशचे क्रिकेटर
  • VIDEO : न्यूझीलंडमध्ये अंदाधुंद गोळीबार, जीव मुठीत घेऊन धावले बांगलादेशचे क्रिकेटर

    News18 Lokmat | Published On: Mar 15, 2019 10:26 AM IST | Updated On: Mar 15, 2019 10:27 AM IST

    न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च येथील दोन मशिदींवर झालेल्या गोळीबारात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार झाला तेव्हा मशिदीत बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडूही होते. त्यांनी मशिदीतून एका गार्डनमधून ओव्हल मैदानाकडे धाव घेत आपला जीव वाचवला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी