18 आॅगस्ट : भारताविरुद्ध चीनची आगळीक सुरूच आहे. चिनी प्रसारमाध्यमांकडून पुन्हा एक प्रक्षोभक व्हिडिओ प्रसिद्ध झालाय.
हा व्हिडिओ इंग्रजी भाषेत आहे.
भारत चीनविरोधात चुकीची कृत्य करत असल्याचा चीनचा आरोप आहे. आणि या व्हिडिओमध्ये अशा प्रकारचं चित्रीकरण करण्यात आलंय. त्यात भारताची थट्टा केली गेलीय.
काल चीनच्या सरकारी शिनहुआ माध्यमानं हा व्हिडीओ प्रसिद्ध केला. चीनकडून वर्णद्वेषी व्हिडिओ प्रसिद्ध झाल्याचा सगळीकडे संताप व्यक्त होतोय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा