S M L

चीनच्या 'ग्लोबल टाइम्स'चं भारताविरोधात संपादकीय

भारत आणि चीनमधल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या सरकारी ग्लोबल टाइम्सनं भडकावणारं संपादकीय लिहिलंय.

Sonali Deshpande | Updated On: Jul 20, 2017 02:21 PM IST

चीनच्या 'ग्लोबल टाइम्स'चं भारताविरोधात संपादकीय

20 जुलै : भारत आणि चीनमधल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या सरकारी ग्लोबल टाइम्सनं भडकावणारं संपादकीय लिहिलंय. भारतात हिंदू राष्ट्रवादाची ढाल करून भावना भडकवण्यात येत असल्याचं म्हटलं आहे.

'नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारतात या राष्ट्रवादाची भावना वाढीस लागलीय. भारत अजूनही 1962 च्या पुढं जाण्यास तयार नाही तर चीनच भारताशी मित्रत्वाचं नातं जपण्यासाठी पुढाकार घेत असल्याचा' अनाहूत सल्लाही ग्लोबल टाइम्सनं दिलाय.

ग्लोबल टाइम्सचा हा सल्ला म्हणजे मानसिक दबाव वाढवण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 20, 2017 02:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close