• होम
  • व्हिडिओ
  • चिमुरडीच्या अंगावरुन गेली SUV कार; हृदयाचा ठोका चुकवणारा VIDEO
  • चिमुरडीच्या अंगावरुन गेली SUV कार; हृदयाचा ठोका चुकवणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 23, 2019 01:38 PM IST | Updated On: Mar 23, 2019 01:41 PM IST

    23 मार्च : हृदयाचा ठोका चुकवणारी ही घटना चीनमध्ये घडली. एक SUV कार रस्त्यावर खेळत असलेल्या 3 वर्षाच्या चिमुरडीच्या अक्षरशः अंगावरुन गेली. पेट्रोल पंपावर जात असताना कारचालकाने जेव्हा चौकातून गाडी वळवली, तेव्हा ही थरारक घटना घडली. मात्र, तीचं दैव बलवत्तर, संपूर्ण गाडी तीच्य अंगावरुन गेल्यानंतरही ती उठून उभी राहिली. ही धक्कादायक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी