31 मार्च : भारतात उष्णतेची लाट असताना, चीनमध्ये मात्र जोरदार बर्फवृष्टी सुरु झाली आहे. वातावरणात दाट धुकेही पसरले आहे. बर्फवृष्टीमुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अनेक महामार्ग बंद करण्यात आले होते. बर्फष्टी कमी होताच महामार्ग पुन्हा सुरु करण्यात आले.