फ्लॅशबॅक 2017: इस्लामिक जीवनशैलीमध्ये बदलाचं वर्ष

फ्लॅशबॅक 2017:  इस्लामिक जीवनशैलीमध्ये बदलाचं वर्ष

तसंच इस्लामिक राजकारणातही काही महत्त्वाचे बदल झाल्याचे दिसून आले आहेत.चला जगभरातील या बदलांवर एक नजर टाकूया

  • Share this:

31 डिसेंबर:  2017चं वर्ष  संपता संपता भारतात ट्रिपल तलाक कायदा लोकसभेत पास झाला. इतर देशात काही पुरोगामी बदल करण्यात आले. तसंच इस्लामिक राजकारणातही काही महत्त्वाचे बदल झाल्याचे दिसून आले आहेत.चला जगभरातील या बदलांवर  एक नजर टाकूया

'तलाक तलाक तलाक'वर बंदी

भारताच्या संविधानाने  ट्रिपल तलाक असंविधानिक असल्याचा ऐतिहासिक  निकाल दिला. त्यानंतर सरकारने  एन्टी ट्रिपल तलाक बिल आणलं. हे लोकसभेत पास झालं असून सध्या राज्यसभेत आहे. तीनदा तलाक म्हणून तलाक देण्याच्या तलाक-ए-बिद्दत या पद्धतीविरूद्ध गेले अनेक वर्ष मुस्लिम महिलांची चळवळ सुरू होती.

महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स

सौदी अरेबियामध्ये आतापर्यंत महिलांना गाडी चालवायची परवानगी नव्हती. पण यंदा मात्र युवराज सलमान याच्या पुढाकारामुळे आता महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार आहे. महिलांना ड्रायव्हिंगची परवानगी देणारा सौदी अरेबिया हा शेवटचा देश ठरला आहे.

Loading...

बुरखा बंदी

ऑस्ट्रियामध्ये बुरखा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. याला काही प्रमाणात ऑस्ट्रियामध्ये उदयास येणारं उजव्या विचारसरणीचं राजकारण आहे.

अरेबियात सिनेमा परतणार

सौदा अरेबियातला अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे  सिनेमावरील बंदी उठवण्याचा निर्णय. गेले अनेक वर्ष सौैदी अरेबियात सिनेमांवर बंदी होती. पण आता ही बंदी उठवली जाणार आहे.

याशिवाय  कतारची समस्या,जेरूसालेमता नव्याने उदयास आलेला प्रश्न तसंच तेलाचे बदलते राजकारण हे

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2017 08:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...