अशी आहे इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची कारकीर्द

मोदींच्या इस्रायल भेटीनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू जास्त चर्चेत आले. एक नजर टाकू त्यांच्या कारकिर्दीवर

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2017 11:14 AM IST

अशी आहे इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची कारकीर्द

05 जुलै : मोदींच्या इस्रायल भेटीनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू जास्त चर्चेत आले. एक नजर टाकू त्यांच्या कारकिर्दीवर...

* बेंजमिन नेतान्याहू इस्रायलचे सर्वात जास्त काळ राहिलेले पंतप्रधान

* नेतान्याहू सलग 4 वेळी इस्रायलचे पंतप्रधान

* पहिल्यांदा ते पंतप्रधान झाले त्यावेळी ते इस्रायलचे सर्वात तरुण पंतप्रधान

* सर्वात जास्त काळ म्हणून देखील नेतान्याहू यांनी पदाचा कार्यभार सांभलाय

Loading...

* 1948 साली इस्रायल देश स्थापित झाल्यानंतर नेतान्याहू यांचा जन्म

* नेतान्याहू यांचे तरुणपण अमेरीकेत गेलं

* एमआयटीमध्ये नेतान्याहू यांनी शिक्षण घेतलं

* बोस्टन कल्सटिंग ग्रुप यात नेतान्याहू यांनी काम केलं

* संयुक्त राष्ट्रसंघात त्यांनी इस्रायलचा राजदूत म्हणून देखील पद भुषवलं

* नेतान्याहू यांचा भाऊ योनातन 1976 साली इस्त्राईचे विमान हायजॅकमध्ये मारला गेला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2017 11:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...