महिला खासदाराने संसदेत घातला लो-कट ड्रेस, ट्रोलर्सने दिल्या बलात्काराच्या धमक्या

संसदेत लो-कट ड्रेस घातल्यामुळे महिला राजकारणी नेत्यावर सोशल मीडियामधून निशाणा साधण्यात आला.

  • Share this:

संसदेत येताना लो-कट ड्रेस घातल्यामुळे एका महिला नेत्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

संसदेत लो-कट ड्रेस घातल्यामुळे महिला राजकारणी नेत्यावर सोशल मीडियामधून निशाणा साधण्यात आला. यात काही लोकांची हिम्मत इतकी वाढली आहे की, त्यांनी बलात्कारापर्यंतच्या धमक्या दिल्या आहेत.

हे प्रकरण ब्राझीलमधलं आहे. ब्राझीलच्या खासदार ऍना पॉला यांनी संसदेत घालून आलेल्या कपड्यांवरून या वादाला सुरुवात झाली आहे.

43 वर्षांच्या ऍना पॉला या संसदेत लो-कट ड्रेस घालून आल्या. त्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर लोकांनी त्यांना चक्क बलात्काराच्या धमक्या दिल्या आहेत.

ऍना पॉला जानेवारीमध्ये संटा कटरीनामधून संसदेची निवडणूक जिंकल्या आहेत. 50 हजार मतांनी त्यांनी हा विजय मिळवला आहे. याआधी त्या महापौरदेखील होत्या.

पण निवडणुकीनंतर ऍना पॉला हा संसदेत लो-कट ड्रेस घालून आल्या. त्यांच्या ड्रेसमुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर झालेल्या वादावर ऍना पॉला यांनी प्रत्यूत्तरही दिलं आहे. त्यांनी असं म्हटलं की, 'मी अनेकदा अशी घट्ट आणि लो-कट कपडे वापरते'

त्या पुढे म्हणाल्या की, 'मी जशी आहे तशी राहणार. या सगळ्या गोष्टींमध्ये न अडकता मी आनंदी राहणार आहे'

ऍना पॉला या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. त्यांचे हजारो चाहते आहेत. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरही या वादासंबंधी लिहलं आहे.

'माझ्या कपड्यांचा आणि कामाचा काहीही संबंध नाही' बरं इतकंच नाही तर, 'मला धमक्या देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार' असंही ऍना पॉला म्हणाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 11, 2019 01:19 PM IST

ताज्या बातम्या