S M L

बगदादमध्ये भारतीय दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट,80 लोक मृत्युमुखी,325 जखमी

भारतीय दूतावासामधले सर्व लोक मात्र, सुखरुप असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरद्वारे दिलीय.

Sonali Deshpande | Updated On: May 31, 2017 04:24 PM IST

बगदादमध्ये भारतीय दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट,80 लोक मृत्युमुखी,325 जखमी

31 मे : अफगणिस्तानात काबुल शहरात भारतीय वकिलातीसमोर बॉम्बस्फोट झालाय. त्यात 80 लोक मृत्युमुखी पडलेत, तर 325 जण जखमी झालेत. भारतीय दूतावासामधले सर्व लोक मात्र, सुखरुप असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरद्वारे दिलीय. या स्फोटामुळे भारतीय दूतावासाचंही किरकोळ नुकसान झाल्याचं कळतंय.

Loading...
Loading...

हा बाॅम्बस्फोट दूतावासाच्या 50 फूट दूर झालाय. यामुळे इमारतीच्या काचा फुटल्या. धमाका डिप्लोमॅटिक एरियात जर्मन गेटजवळ झाला. तिथे बऱ्याच देशांच्या दूतावासाची कार्यालयं आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2017 11:25 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close