पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोटात 70 ठार, 120 जखमी

पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोटात 70 ठार, 120 जखमी

  • Share this:

पेशावर,ता.13 : पाकिस्तानातल्या बलुचिस्तान इथं झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात 70 जण ठार झाले. तर 120 जण जखमी झाले. निवडणूक रॅलीत हा स्फोट घडवण्यात आला. पाकिस्तानात 25 जुलैला मतदान होणार असून निवडणूकीच्या प्रसाचारतल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

पाकिस्तानात शुक्रवारी माजी पंतप्रधान नवाज शरीफ परतणार असल्यामुळे लाहोर आणि इस्लामाबादमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या हिंसाचाराकडे पाहिलं जात आहे. मुत्तेहिदा मजलिस आलम या स्थानिक पक्षाने या निवडणूक रॅलीचं आयोजन केलं होतं.

हेही वाचा...

नवाज शरीफ यांना अटक, रावळपींडीच्या जेलमध्ये होणार रवानगी

VIDEO : धावत्या रेल्वेच्या टाॅयलेटला तरुण लटकला,हात सुटला अन्

धक्कादायक, महिलांना लागलंय 'माती' खाण्याचं व्यसन

VIDEO : तब्बल 12 तासानंतर 'डर'चा 'दी एण्ड',मुंबईच्या माॅडेलची सुटका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2018 10:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading