बिकिनी घालून पर्वत सर करणाऱ्या तरुणीचा मृत्यू, बर्फामुळे गोठला होता मृतदेह!

36 वर्षीय गिगी वू जगात आपल्या अनोखा गिर्यारोहणामुळे चर्चेत होती. ती जेव्हा पर्वत सर करायला जायची तेव्हा ती फक्त बिकिनी घालायची

 • Share this:

हाडं गोठवणाऱ्या थंडीत बिकिनी घालून गिर्यारोहण करणारी 'बिकिनी हायकर'चा करूण अंत झाला. ( सर्व फोटो सौजन्य - facebook/GigiWu.BGN)

हाड गोठवणाऱ्या थंडीत बिकिनी घालून गिर्यारोहण करणारी 'बिकिनी हायकर'चा करूण अंत झाला. ( सर्व फोटो सौजन्य - facebook/GigiWu.BGN)

 तैवानची प्रसिद्ध गिर्यारोहक गिगी वू हिचं अपघाती निधन झालं आहे.

 गिगी वूचा मृतदेह हा तैवानच्या नॅशनल पार्कमध्ये सापडला.

 गिगी वू जगात आपल्या अनोखा गिर्यारोहणामुळे नेहमी चर्चेत होती.

ती जेव्हा पर्वत सर करायला जायची तेव्हा ती फक्त बिकिनी घालूनच संपूर्ण पर्वत सर करत होती.

ती जेव्हा पर्वत सर करायला जायची तेव्हा ती फक्त बिकिनी घालूनच संपूर्ण पर्वत सर करायची.

 तिने आजपर्यंत बिकीनी घालून असे अनेक पर्वत सर केले.

त्यामुळेच तिला 'बिकिनी हायकर' म्हणून ओळखले जात होते.

 गिगी वू ही 11 जानेवारीला अशाच एका बर्फाळ पर्वतावर हायकिंग करण्यासाठी गेली होती.

 पण, पर्वताच्या कड्यावरून कोसळून ती खाली पडली होती.

 त्यानंतर 19 जानेवारी रोजी तिने आपल्या सॅटेलाइट फोनवरून मित्रांना तिला झालेल्या अपघाताची माहिती दिली.

 'मी अडचणीत आहे. जखम झाल्यामुळे चालू शकत नाही, मला मदत करा', हे तिचे शेवटचे शब्द होते.

 त्यानंतर नॅशनल एअरबोर्न सर्व्हिसची एक रेस्क्यु टीम हेलिकाॅप्टर घेऊन तिच्या शोधात निघाली.

 परंत, खराब हवामानामुळे हेलिकाॅप्टर लँड करावे लागले.

 हेलिकाॅप्टरच्या सहाय्याने अनेकदा तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला.

 अखेर दोन रेस्क्यू टीम तयार केल्या आणि तिचा शोध सुरू केला.

 अखेर 28 तासांनंतर रेस्क्यू टीम गिगी वू पर्यंत पोहोचली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

 कडाक्याच्या थंडीमुळे तिचा मृत्यू झाला होता. तिच्याकडे पुरेसे उबदार कपडेही नव्हते.

 थंडीमुळे तिचा मृतदेहसुद्धा गोठला होता.

थंडीमुळे तिचा मृतदेहसुद्धा गोठला होता.

 36 वर्षीय गिगीने आतापर्यंत अनेक पर्वत सर केले होते. कित्येक वेळा ती जखमीही झाली होती.

 2018 च्या नाताळमध्ये तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करून 'आपण थोडक्यात बचावलो' असल्याचं सांगितलं होतं.

 पण, यावेळी निसर्गाला आव्हान देणं तिच्या जिवावर बेतलं.

पण, यावेळी निसर्गाला आव्हान देणे तिच्या जिवावर बेतलं.

हायकर गिरी वूच्या अकाली मृत्यूमुळे गिर्यारोहक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2019 09:57 PM IST

ताज्या बातम्या