जपान, चीन हे देश विकास कामांमध्ये आपल्या देशाच्या खूप पुढे आहेत. चीनची सरकारी वृत्तसंस्था झिंहुआने दिलेल्या माहितीनुसार पर्ल रिवर एस्चुरीच्या जलक्षेत्रावर बनवलेला 55 किलोमीटर लांबीचा हा समुद्रावर बांधलेला पूल जगातील सर्वात लांब पूल आहे. हाँगकाँग-जुहाई-मकाऊला जोडणाऱ्या पुलाचं 24 ऑक्टोबरला उद्घाटन केलं जाणार आहे.