डोकलाममध्ये भारताच्या मुत्सदेगिरीचा विजय;चीनची माघार

डोकलाममध्ये भारताच्या मुत्सदेगिरीचा विजय;चीनची माघार

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक प्रेस स्टेटमेंट रिलीज केलं आहे. यानुसार चीनशी झालेल्या चर्चेमध्ये दोघांनीही डोकलामचं सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे

  • Share this:

डोकलाम, 28 ऑगस्ट:  डोकलाममध्ये भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय झाला आहे. अखेर चीन आणि भारत दोघांनीही सैन्य मागे घेण्याचं अखेर मान्य केलं आहे.

तब्बल  दोन महिन्यांनी डोकलाम वाद लवकरच संपुष्टात येणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. मोदींच्या आगामी चीनभेटीच्या पार्श्वभूमीवर डोकलाम वाद संपुष्टात येणार असल्याचं बोललं जातंय. या घटनेकडे भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय म्हणूम पाहिलं जातं आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक प्रेस स्टेटमेंट रिलीज केलं आहे. यानुसार  चीनशी झालेल्या चर्चेमध्ये दोघांनीही डोकलामचं सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2017 12:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading