• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पाकिस्तानची ही बाजू तुम्ही कधी पाहिली का?
  • VIDEO : पाकिस्तानची ही बाजू तुम्ही कधी पाहिली का?

    News18 Lokmat | Published On: Oct 21, 2018 08:29 AM IST | Updated On: Oct 21, 2018 08:29 AM IST

    जगभरात पाकिस्तानची चर्चा दहशतवाद, अशांती आणि भारतविरोध याच कारणांमुळे होते. पण पाकिस्तानचं निसर्गसौंदर्यही अफलातून आहे. त्या देशात असाही काही भाग आहे जो स्वर्गाहून कमी सुंदर नाही. पर्यटनासाठी पाकिस्तानचा हा भाग एक आदर्श आहे, पण हा भाग स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला आपल्यापैकी कोणी तिथे जाऊ शकेल अशी फारशी शक्यता नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading