भीषण : पृथ्वीच्या फुप्फुसं आगीत जळताहेत; असा वणवा तुम्ही कधीच पाहिला नसेल

पृथ्वीची फुप्फुसं असं वर्णन केलं जातं त्या अमेझॉनच्या जंगलाला Amazon Rainforest भयंकर वणवा लागला आहे. पृथ्वीच्या नाशालाही कारण ठरू शकतं अशी ही घटना आहे. काय आहे या जंगलात असं?

  • Share this:

अमेझॉन नदीच्या खोऱ्यातलं जगातलं सर्वांत मोठं जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे.

Amazon अमेझॉनचं हे रेनफॉरेस्ट म्हणजे जगातलं सर्वांधिक जैववैविध्य Biodiversity असलेलं ठिकाण आहे.

पृथ्वीची फुप्फुसं असं याचं वर्णन केलं जातं. कारण सृष्टीला 20 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा या जंगलामुळे होतो आणि प्राणवायूचा साठाच आता जळतो आहे.

या जंगलाला भीषण वणवा लागल्यामुळे हजारो प्रजाती संकटात आहेत.

या जंगलात गेल्या काही दिवसांपासून वणवा एवढा भडकला आहे की, त्याचा धूर अंतराळातूनही दिसतो आहे.

हे अमेझॉन रेनफॉरेस्ट प्रसिद्ध आहे दुर्मीळ जातीचे वृक्ष आणि प्राणीजीवनासाठी. या वर्षी या जंगलाला बेसुमार वणवा लागला.

जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान 73000 वेळा वणवा लागला. अनेक दिवस हे वणवे पेटलेले होते.

फक्त प्राणी आणि वन्यजीवनच नाही, तर इथे नांदणाऱ्या 400 ते 500 आदिवासी जमातींच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ब्राझील, बोलिव्हिया, पेरू, इक्वेडोर, कोलंबिया, व्हेनेझुएला, गयाना, सुरिनाम आणि फ्रेंच गिनी या देशांमध्ये अमेझॉन रेनफॉरेस्ट पसरलं आहे.

जगभरातलं 80 टक्के अन्न या जंगलामुळे मिळतं. अनेक औषधं अमेझॉनच्या जंगातल्या पदार्थांपासून तयार होतात. पृथ्वीचा प्राणवायूच संकटात असल्याने सर्व थरातून चिंता व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 10:25 PM IST

ताज्या बातम्या