News18 Lokmat

आंतराष्ट्रीय चॅनल 'अल जझीरा'वर सायबर हल्ला

अल जझीराचे नेटवर्क हॅक करुन वेबसाईटवर अनेक खोट्या बातम्या प्रसारीत

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 9, 2017 11:13 AM IST

आंतराष्ट्रीय चॅनल 'अल जझीरा'वर सायबर हल्ला

09 जून : आंतराष्ट्रीय चॅनल 'अल जझीरा'च्या वेबसाईट आणि डिजिटल मीडियाला सायबर अटॅकचा सामना करवा लागला आहे. या चॅनलचं नेटवर्क हॅक करण्याचा प्रयत्न या हॅकर्सनं केलायं.

गेल्याच महिन्यात अश्याच प्रकारे कतारच्या न्यूज एजन्सीचे नेटवर्क हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अल जझीराचे नेटवर्क हॅक झाल्यानंतर त्यांच्या वेबसाईटवर अनेक खोट्या बातम्या या हॅकर्सद्वारे प्रसारित करण्यात आल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2017 10:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...