मराठी बातम्या /बातम्या /विदेश /गुगलची 'सेल्फ ड्रायव्हिंग' कार

गुगलची 'सेल्फ ड्रायव्हिंग' कार

    30  मे :  टेक्नॉलॉजीच्या जगातली आघाडीची कंपनी गुगल सध्या एक कार तयार करत आहेत. ही कार असणार आहे इतर गाड्यांपेक्षा थोडी वेगळी कारण या कारमध्ये स्टिअरिंग व्हील नसणार आहे ना ऍक्सिलरेटर किंवा ब्रेकही नसणारे. ही आहे सेल्फ ड्रायव्हिंग कार म्हणजे ही कार कोणालाही चालवायची गरज नाही. जीपीएस डेटा आणि लेझर सेन्सर्सच्या मदतीने रस्ता ओळखत स्वत:च स्वत:चा ड्रायव्हिंग करणारी ही कार आहे.

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    [if0] [sc0]

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    First published:
    top videos

      Tags: Google