नागपूर मनपाच्या आरक्षणाची सोडत काल जाहीर झाल्यानंतर आज पासून काँग्रेस पक्ष घेणार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती..प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार आज पासून निवडणुकीच्या तयारीला वेग...इच्छुक उमेदवारांना आज पासून अर्ज वाटप तर मुलाखती देखील होणार सुरू...2017 च्या नुसार आरक्षण रचना असून त्यात थोडा फार बदल हा...