Supriya Sule News | Devendra Fadnavis News | तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील संशयित आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर याने राणाजगजीत सिंह पाटील यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केलाय.दरम्यान यावरून सुप्रिया सुळेंनी भाजपवर टीका केलीय..सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहीत याप्रकरणी कारवाई करण्याची मा...