Sharad Pawar News | निवडणूक आयोगाने अखेर पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी मान्य केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर उभ्या असणाऱ्या उमेदवारांना पिपाणी चिन्हाचा चांगलाच फटका बसला होता. तेच चिन्ह गोठवल्यामुळे त्याचा राष्ट्रवादीच शरदचंद्र पवार गटाला किती फायदा होणार? या...