Sharad Koli On Election Commission | ShivsenaUBT News | शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांचा निवडणूकअधिकारी, कर्मचाऱ्यांच्यावर बोलताना तोल सुटला..अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हातपाय तोडण्याची केली भाषा..निवडणुकीवेळी बोगस मतदान किंवा बोगस याद्या सापडल्या तर संबंधित बूथवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे हा...