Satara Karad Accident | Karad Bus Accident | Pimpalgaon College Trip | Satara Highway Crash | पुणे–बेंगळुरू महामार्गावर कराडजवळ विद्यार्थ्यांच्या सहलीची बस 20 फूट खोल दरीत कोसळून मोठा अपघात झाला. पिंपळगाव येथील बी.पी. ज्युनियर कॉलेजच्या 40 ते 45 विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा या बसमध्ये समावेश होता. चार...