हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीत आता मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. महायुतीमधील घटक पक्ष शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात समझोता न झाल्याने महायुती होण्याची शक्यता मावळली असून, आता येथे कडवी लढत होणार आहे. आमदार संतोष बांगर यांनी स्वबळाचा नारा देत त्यांच्या वहिणी रेखाताई श्रीराम बांगर यांचा उमेदव...