Raigad Rada News | रायगड जिल्ह्यातील महाड नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष झाल्याची ब्रेकिंग बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे महाडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. News18 Lokmat is one of the leading YouTube News chann...