PWD Corruption Viral Video News | ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदाराचा पैशांच्या गड्ड्यांसह असलेला व्हिडिओ पोस्ट करून मोठी खळबळ उडवली. या व्हिडिओ पोस्ट नंतर मनसेनेही आणखी एक ‘कॅश बॉम्ब’ टाकला आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिलीये. Lokmat is o...