Pune Navle Bridge Accident | बालदिनाच्या आदल्या दिवशीच पुण्यातल्या नवले ब्रिजवर माणुसकीला हादरवून सोडणारा भीषण अपघात घडला आहे. ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने पुढे उभ्या असलेल्या दुसऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. मात्र या दोन्ही कंटेनरच्या कोंडीत अडकलेल्या एका छोट्या कारमधील पाच निष्पाप जीवांचा अत्य...