PCMC Election News Live | शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या पक्षाच्या शहराध्यक्षाकडून अट ठेवण्यात आली असून आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घेऊन आम्ही लढू. जागा वाटपात देखील आमच्या वाद होणार नाहीत मात्र तुतारी या आमच्या पक्षाच्या चिन्हावरच आम्ही निवडणूक लढविणार असल्याचं सांगत राशप चे शहर अध्यक्ष तुषार...