Nashik News | 'द्राक्ष पंढरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकरी सध्या अभूतपूर्व संकटात सापडले आहेत. सततचा अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि सूर्यप्रकाशाच्या तीव्र अभावामुळे द्राक्ष बागा पूर्णपणे फेल गेल्या आहेत. लाखोंचा खर्च करूनही हातात काहीच येत नसल्याने, निफाड आणि दिंडोरी...