Manchar Bibtya Shahir Powada | उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत वाढली असून शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसर तर बिबट्याचा हॉटस्पॉट ठरला आहे. या भागातील नागरिकांना आता बिबट्यासोबत जगावे लागत असल्याने पिंपरखेडच्या शेजारीच असणाऱ्या चांडोह गावातील ग्रामस्थांनी गावातील विद्यार्थ्यांमध्ये बिबट्याबाबत जन...