Konkan Election News | कोकणात राणे बंधूंमध्ये राजकीय घमासान पहायला मिळतंय. शिवसेनेचे निलेश राणे आणि भाजपचे नितेश राणे आपआपल्या पक्षांसाठी मैदानात उतरलेत. यामुळे कोकणातील निवडणूक हयाव्हॉल्टेज बनली आहे. कोकणातलं त्याच राजकारणाचा सविस्तर आढावा या व्हिडीओतून घेणार आहोत.. Lokmat is one of the leading You...