कोल्हापूर जिल्ह्यातील एका तरुणाने कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर MPSC परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. आपल्या आईने घेतलेल्या प्रचंड कष्टांचे चीज करत त्याने प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. संघर्ष आणि यशाची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी असून, त्याने सिद्ध केले की कष्ट आणि जिद्द ही यशाची ...