Jalgaon News | जळगाव | धरणगाव तालुक्यातील दोनगाव बुद्रुक ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहारामुळे गावातील वातावरण तापले आहे! ग्रामपंचायतीला मिळालेला १५ व्या वित्त आयोगाचा निधी गावाच्या विकासासाठी न वापरता, महिला सरपंच आणि ग्रामसेवक मिळून तो लाटत असल्याचा थेट आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. Lokmat i...