Jalgaon Election News | जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीच्या निकालासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांना मोठा झटका बसला आहे. नागपूर हायकोर्ट खंडपीठाच्या आदेशामुळे ३ डिसेंबरला होणारी मतमोजणी पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली आहे. आता यासंबंधीचा अंतिम निकाल २१ डिसेंबर रोजी लागणार आहे. मतमोजणी अचान...