Hingoli News | हिंगोली जिल्ह्यातील थोरजवळा गावातील सुमारे ३० ते ४० शेतकऱ्यांसाठी एक मोठी समस्या समोर आली आहे. या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदान आणि रब्बी अनुदान मंजूर झालेले असतानाही, त्यांच्या बँक खात्यांवर मंजूर रकमेपैकी निम्याहून कमी आणि अत्यंत तुटपुंजी रक्कम जमा झाली आहे.एकीकडे शेतकरी नैसर्गिक आपत...