Gadchiroli News | गडचिरोली जिल्ह्याच्या तेलंगणा सीमेवर असलेल्या अरडा गावात १०० वर्षांपासून मल्लीकार्जुन स्वामींची यात्रा भरते! या यात्रेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे तीन राज्यांतून आलेल्या शेकडो महिला येथे 'बोनालु' सण साजरा करतात. फुलांनी सजवलेल्या घागरी डोक्यावर ठेऊन, या महिला मंदिराभोवती तीन परिक्र...