Delhi Car Blast CCTV | Delhi Car Bomb Blast | फरीदाबादमध्ये शस्त्रास्त्रांसह अटक झालेल्या डॉ. शाहीनच्या प्रकरणात आता महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. तपासात समजतंय की, डॉ. शाहीनने महाराष्ट्रातील एका व्यक्तीशी विवाह केला होता. जफर हयात नावाच्या तरुणासोबत तिचा निकाह झाला होता, मात्र 2015 मध्ये त्यांचा...