या भावनिक व्हिडिओमध्ये, आम्ही तुम्हाला एका अशा शेतकऱ्याची हृदयस्पर्शी कहाणी सांगत आहोत, ज्याच्या दुग्ध व्यवसायाच्या यशाचे श्रेय तो त्याच्या एका विशिष्ट गायीला देतो. तिचं नाव होतं 'भाग्यलक्ष्मी'. तिने त्याला पैसा, घर आणि समृद्धी दिली. पण जेव्हा ती गेली, तेव्हा त्या शेतकऱ्याने तिला वाजत-गाजत, मोठ्या आ...