Delhi Blast News | दिल्ली ब्लास्टमध्ये 9 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यात रिक्षाचालक मुज्जमीलचाही समावेश होता. मुज्जमीलच्या कुटुंबियांना याबाबत माहिती मिळाताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यांनी मुज्जमीलची पाहिलेली आवस्था सांगितली. News18 Lokmat is one of the leading YouTube News channels...