Chhatrapati Sambhajinagar Accident | समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा! नागपूरहून पुणेकडे निघालेली कार बनगाव लाहुकी फाट्याजवळ गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुभाजकावर आदळली आणि कारने क्षणातच पेट घेतला. कारमधील ५ प्रवाशांनी तातडीने बाहेर पडल्याने ते आगीत होरपळण्यापासून सुदैवाने वा...