Bombay Vs Mumbai Controversy News | गेल्या काही दिवसांपासून बॉम्बे विरुद्ध मुंबई हा वाद पेटलेला पाहायला मिळतोय. त्याचसोबत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव असल्याचे आरोप देखील ठाकररेंकडून अनेकदा करण्यात आले. मात्र याच विषयावर आज आपण मुंबईच्या रस्त्यांवर जात लोकांशी संवाद साधला आणि जाणून घेतल...