Bihar Election Result 2025 | बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी राज्याचे संपूर्ण राजकीय गणित बदलून टाकले आहे. सर्व एक्झिट पोल्स फेल ठरवत एनडीएने तब्बल 200 जागांच्या आसपास आघाडी घेत अभूतपूर्व विजय मिळवला. या विजयामागे सर्वात मोठा आणि निर्णायक घटक ठरला तो म्हणजे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी महिलां...