Beed Gevrai Rada News | बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपरिषद निवडणुकीला अत्यंत हिंसक वळण लागले आहे. स्थानिक राजकारणातील पवार गट आणि पंडित गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष उफाळून आला असून, यामुळे मतदानाच्या दिवशी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. फेक Lokmat is one of the leading YouTube News chan...