Anjali Damania LIVE | पार्थ पवार यांच्या मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणात अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत. काल त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत पुरावे सादर केले तर आज पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली.Anjali Damania News | Parth Pawar Jamin ...