Amol Patil News | आगामी पारोळा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, या निवडणुकीत महायुतीकडून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती होण्याची शक्यता नाही. "संवादाचा अभाव" आणि "वे...